Kolhapur Credit Society Scam : शासकीय सेवकांच्या पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ
7.5 Crore Scam Kolhapur : लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी श्री दत्त शासकीय सेवकांची पतसंस्थेचे एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीचे फेर लेखापरीक्षण २० मे २०२५ रोजी पूर्ण केले आहे.
Cooperative Society Fraud : जयसिंगपूर येथील श्री दत्त शासकीय सेवकांची पतसंस्थेत सात कोटी ५६ लाख ५६ हजार ११७ रुपयांच्या अपहारप्रकरणी अध्यक्ष, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी व कर्जदार अशा दहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.