

Kolhapur tragic incident mother reaction
esakal
Shocking Crime Kolhapur : पुणे येथे नोकरी करणाऱ्या हळदवडे (ता. कागल) येथील तरुणाने आपल्या शेतात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ओंकार दत्तात्रय येजरे (वय २४) असे त्याचे नाव असून, मंगळवारी (ता. २३) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संभाजी येजरे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली.