
Gangster Killing Kolhapur
esakal
Gangster Killed Accused Arrested : फुलेवाडी रिंगरोडवरील खुनातील आणखी तीन संशयितांना आज करवीर पोलिसांनी अटक केली. म्होरक्या अदित्य शशिकांत गवळी (२३, रा.क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, फुलेवाडी रिंगरोड), सद्दाम सरदार कुंडले (२९, कामगार वसाहतजवळ साने गुरुजी वसाहत), धीरज राजेश शर्मा (२३, जोतिर्लिंग कॉलनी, जरगनगर परिसर) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.