

eknath shinde
esakal
कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण सुरू असतानाच एक फोन आला आणि व्यासपीठावर बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताडकन उठले आणि त्यांनी थेट व्यासपीठावरून उतरून गाडीकडे जाण्याचा रस्ता धरला. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिवसेनेचे व्यासपीठावरील नेतेही अवाक् झाले.