Kolhapur ZP : शेतात बैलांचा औत धरणारा शेतकरी थेट जिल्हा परिषद अध्यक्ष! आण्णासाहेब नवणे यांची प्रेरणादायी वाटचाल

Annasaheb Navane Journey : आजच्या पैशांच्या राजकारणात साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला नेता सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचतो, हे दुर्मिळ झाले आहे. मात्र, सेवा संस्थेचा सचिव ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा आण्णासाहेब नवणे यांचा प्रवास.
Annasaheb Navane interacting with villagers during his tenure as Zilla Parishad President.

Annasaheb Navane interacting with villagers during his tenure as Zilla Parishad President.

sakal

Updated on

कोल्हापूर : आजच्या काळात एखाद्या विकास सोसायटीचा सचिव, सरपंच किंवा शेतात बैलांचा औत धरणारा शेतकरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला म्हटले तर अनेकांचा त्यावर विश्‍वास बसणार नाही. कारण निवडणुका म्हणजे केवळ पैसे असलेल्यांनीच लढवायच्या, अशा शिरस्ताच बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com