Appa Mahadik Anandrao Patil : महादेवराव महाडिकांनी आनंदराव पाटलांचा अपमान केला होता का?; महाडिक गटाकडून खुलासा; गोकुळवरून राजकारण तापलं

Gokul Milk politics Kolhapur : गोकुळच्या राजकारणावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आप्पा महाडिकांनी आनंदराव पाटलांचा अपमान केल्याच्या आरोपांवर महाडिक गटाने स्पष्टीकरण दिले.
Appa Mahadik Anandrao Patil gokul milk kolhapur

Appa Mahadik Anandrao Patil gokul milk kolhapur

esakal

Updated on: 

Mahadevrao Appa Mahadik controversy : माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचा अपमान केल्याचा आरोपही पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. चुयेकर साहेबांनी घालून दिलेल्या तत्त्वांवरच महाडिक गटाने काम करत गोकुळ दूध संघाला राज्यात नावारूपाला आणल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Election Candidates : गोकुळमधील महायुतीच्या उमेदवार यादीत, कोणाचा मुलगा, भाऊ तर कोणाची पत्नी; २५ उमेदवारांच्या यादीत ९० टक्के घराणेशाहीचे वर्चस्व
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Gokul Election 2026
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Marathi News Esakal
www.esakal.com