
Ladki Bahin Scheme
esakal
Ladki Bahin Eligibility Criteria : ‘कुटुंबाच्या व्याख्येनुसार एकवीस वर्षांखालील व पासष्ट वर्षांवरील ‘लाडकी’ अपात्र ठरणार आहे. राज्य शासनाची जिल्ह्यात एक जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली. या योजनेमध्ये एकूण पात्र अर्जदार महिला १० लाख ४७ हजार ७३० होत्या. या लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण १७ हप्ते देण्यात आले आहेत.