
Shoumika Mahadik
esakal
Gokul Dudh Sangh Kolhapur : महायुती म्हणून तुम्हीही व्यासपीठावर या, अशी विनंती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी आज विरोधी संचालक शौमिका महाडिक यांना केले. संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज गोकुळ शिरगाव येथे मुख्य प्रकल्पावर झाली. येथे ही विनंती केली.