Chandgad Pumped Storage Project : चंदगडच्या धामापूर-कानूर भागात 7,519 कोटींचा जलविद्युत प्रकल्प; 390 हेक्टर जमीन अधिग्रहित होणार? 'असा' आहे मास्टर प्लॅन

Chandgad Pumped Storage Project 1,200 MW Capacity Proposed : चंदगड तालुक्यातील धामापूर-कानूर बुद्रुक परिसरात ७,५१९ कोटी रुपये खर्चाचा १२०० मेगावॅट पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ३९०.९५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.
Dhamapur Kanur Budruk hydroelectric project

Dhamapur Kanur Budruk hydroelectric project

esakal

Updated on: 

पट्टणकोडोली (जि. कोल्हापूर) : चंदगड तालुक्यात धामापूर-कानूर बुद्रुक परिसरात १२०० मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ७ हजार ५१९ कोटी १२ लाख खर्च अपेक्षित (Dhamapur Kanur Budruk hydroelectric Project) असून, त्यासाठी ३९०.९५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. या क्षेत्रात काही भाग वनक्षेत्र आहे, तर काही भाग खासगी असल्याची माहिती समोर आली आहे. ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे, त्यासाठी पर्यावरणीय संदर्भ, अटी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Torrent Power Project Karjat
tembhapuri-project-power-supply
Dapoli Villagers Protest
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Marathi News Esakal
www.esakal.com