Chandrakant Patil : खरातच्या लग्नपत्रिकेवरून वाद; चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण समोर

social event controversy : खरात यांच्या लग्नपत्रिकेत न विचारताच मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव छापल्याने वाद निर्माण झाला असून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
public statement

public statement

sakal

Updated on

कोल्हापूर : अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत माझे नाव होते, हे मला तुम्ही सांगितल्यावरच कळाले. ग्रामीण भागात प्रतिष्ठेसाठी नावे घालण्याची पद्धत आहे. नाव घालू का, लग्नाला येणार आहात का? असे कोणी विचारत नाही,’ असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. आज कोल्हापुरात सिद्धगिरी मठावरील कारागीर महोत्सवानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com