Sugarcane Protesters : शिरोळमध्ये ऊस आंदोलक आणि दत्त कारखाना समर्थकांत झटापट, धनाजी चुडमुंगेंना ढकलाढकली

Shirol Sugarcane Protest : शिरोळमध्ये ऊस आंदोलक आणि दत्त कारखाना समर्थक यांच्यात जोरदार झटापट झाली. आंदोलन नेते धनाजी चुडमुंगे यांना ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Sugarcane Protesters

शिरोळमध्ये ऊस आंदोलक आणि दत्त कारखाना समर्थक यांच्यात जोरदार झटापट झाली.

esakal

Updated on

Kolhapur Sugarcane News : दत्त साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारी वाहने ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी अडविली. यावेळी कारखाना समर्थक व ‘आंदोलन अंकुश’ चे कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. या घटनेनंतर शिरोळ पोलिसांनी घालवाड फाटा या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून, शिरोळमध्ये रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com