
Kolhapur Zilla Parishad Draft Plan : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. मतदारसंघांची आरक्षण सोडतीची प्रक्रिया होणार असली तरी आता खडाखडी सुरू झाल्याने गावगाड्यातील आखाडा रंगत जाणार आहे. त्याचा तालुकानिहाय आढावा.