Kolhapur: 'सहकाराच्या दुधात मिठाचा खडा'; अदृश्‍य राजकरण आले प्रत्यक्षात, सहकारात शिरले पक्षीय राजकारण

जिल्हा बॅंकेवर प्रशासक होता. तेथे सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित आले आणि ही बॅंक पुन्हा ऊर्जितावस्थेत आली. शेतकरी सहकारी संघात सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून संचालक मंडळ दिले.
Political banners near a cooperative milk union office symbolizing the growing party interference in Maharashtra’s cooperative movement.
Political banners near a cooperative milk union office symbolizing the growing party interference in Maharashtra’s cooperative movement.Sakal
Updated on

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारात राजकारण आणले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार म्हणजे दुधासारखे आहे. मात्र ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी, सहकारात राजकारण नाही हे केवळ बोलण्यापुरते असते. आजपर्यंत अदृश्‍य स्वरूपात हे राजकरण होते, ते आता पुढे आल्याचे सांगितले. सहकारात राजकरण असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराच्या दुधाच्या राजकरणात मिठाचा खडा पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com