

Defeated candidates protest against cross voting after unexpected results in Kolhapur civic elections.
sakal
कोल्हापूर : अनेकांनी गेल्या दहा वर्षांपासून तयारी केली. काहींनी जुन्या पदांच्या जोरावर प्रभागात विकासाची मोठी कामे केली. पण, पॅनेलमधील इतर उमेदवार विजयी व एकटा-दोघे पराभूत, या प्रकाराने अनेक पराभूत उमेदवारांच्या मनात दोन दिवसांपासून खदखदणाऱ्या असंतोषाचा भडका उडण्यास आज सुरुवात झाली आहे.