Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

Harshvardhan Sadgir Maharashtra Kesari : ‘जुनं खोड’ अजूनही भक्कम असल्याचे सिद्ध करत हर्षवर्धन सदगीरने डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच्या संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.
Double Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir

Double Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir

esakal

Updated on

Harshvardhan Sadgir Wrestling Journey : पुणे येथील वाघोलीत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुन्हा एकदा आपली ताकद आणि अनुभवाची शिदोरी दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. वयाच्या ३८व्या वर्षी नव्या दमाच्या मल्लांना पराभूत करत त्याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरण्याची किमया साधली. कुस्तीच्या मैदानात अनुभव, संयम आणि तंत्रशुद्ध खेळी कशी निर्णायक ठरते, याचे उत्कृष्ट उदाहरण सदगीरने या स्पर्धेत घालून दिले. याच पार्श्वभूमीवर कुस्तीविश्लेषक मतीन शेख यांनी सदगीरच्या खेळाचे विश्लेषण करत त्याच्या यशामागील मेहनत, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक खेळी यांचा वेध घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com