Weather Alert Farmers : शेतकऱ्यांनो सावधान! पावसाचा दोन दिवसांचा अलर्ट आला, मोठ्या नुकसानीची शक्यता

crop damage rain alert : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा! पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Weather Alert Farmers yellow alert

Weather Alert Farmers yellow alert

esakal

Updated on

heavy rain alert Maharashtra : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने अनेकांची झोप उडवली. सोसाट्याचा वाऱ्यासह मेघगर्जनेने झालेल्या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयासमोरील जुने झाड कोसळले. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी किरकोळ पडझड झाली. त्याची माहिती घेण्याचे काम आज दिवसभर सुरू होते. उद्या (ता.२३) आणि परवा (ता.२४) सुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Update
Yellow Alert in Maharashtra Districts
Maharashtra Rain Alert on September 14-15
Solapur Weather Update
Marathi News Esakal
www.esakal.com