कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रणजीत परमार यांचे निधन 

Former corporator of Kolhapur Municipal Corporation Ranjit Parmar passed away
Former corporator of Kolhapur Municipal Corporation Ranjit Parmar passed away
Updated on

कोल्हापूर - महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष रणजीत शांतीलाल परमार यांचे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. किडनीच्या विकाराने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

परमार यांचे भाऊ सद्या नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी पण माजी नगरसेविका होत्या. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com