Election Stay Announced for Ward 3A

Election Stay Announced for Ward 3A

sakal

Gadhinglaj Nagarparishad Election : निवडणूक आयोगाचा आदेश; २३ नोव्हेंबरनंतर निर्णय लागलेल्या प्रकरणातील जागेची निवडणूक रद्द

Election Stay Announced for Ward 3A : प्रभाग तीन - अ या जागेवर नगरसेवकपदासाठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रियेच्या जागेसाठीच्या अपिलाचा निकाल २३ नोव्हेंबरनंतर लागल्याने केवळ या जागेसाठीचे मतदान दोन डिसेंबरला होणार नाही.
Published on

गडहिंग्लज : शहरातील प्रभाग तीन - अ या जागेवर नगरसेवकपदासाठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया आज स्थगित केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com