

Key leaders during the high-stakes Congress vs Mahayuti political battle in Gaganbavda taluka.
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाचा परिणाम गगनबावडा तालुक्यातही झाला आहे. तालुक्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट दुरंगी लढत होत आहे. तालुक्यातील बहुतांशी सत्ताकेंद्रे आमदार सतेज पाटील गटाकडे असल्याने गगनबावडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.