

Kolhapur illegal construction gandhinagar
esakal
Gandhinagar road encroachment : गांधीनगर मार्गावरील बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या नोटीसचा कालावधी आज (ता. ७) संपणार आहे. त्यामुळे महापालिकेने शुक्रवारपासून (ता. ८) ही बांधकामे पाडण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या संदर्भातील सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकांच्या सुनावणीवर ही कारवाई अवलंबून असण्याची शक्यता आहे.