Gokul Bonus: खूशखबर! 'गोकूळ'ची दिवाळी भेट; दूध उत्पादकांना बोनस जाहीर

कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकूळनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.
Gokul Bonus: खूशखबर! 'गोकूळ'ची दिवाळी भेट; दूध उत्पादकांना बोनस जाहीर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर अर्थात 'गोकूळ दूध संघा'नं दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर ही बोनसची रक्कम जमा होणार आहे. दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी ही माहिती दिली. (Gokul Bonus diwali gift by dudh sangh bonus announced to milk producers)

Gokul Bonus: खूशखबर! 'गोकूळ'ची दिवाळी भेट; दूध उत्पादकांना बोनस जाहीर
Youngest Organ Donor: चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता; ६ जणांचे वाचवले प्राण

डोंगळे यांच्या माहितीनुसार, दूध संघाच्या खात्यावर फरकाची 101 कोटी 34 लाख रुपये रक्कम होणार आहेत. या रक्कमेतून संघाकडं नोंदणी असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात येणार आहे. त्यानुसार, म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपये 80 पैसे तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर 1 रुपये 80 पैसे इतका फरक जाहीर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com