

Satej Patil hasan Mushrif prakash Abitkar Meetting kolhapur
esakal
Hasan Mushrif Prakash Abitkar Satej Patil Latest News : ‘बंटी पाटील यांचे कार्यबाहुल्य मोठे आहे. त्यांना अनेक कामे करावयाची आहेत. मोर्चे काढायचे आहेत, संघर्ष करायचा आहे, आंदोलने करायची आहेत, अनेक लोकांना विश्वासात घ्यायचे आहे. तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले, हे महत्त्वाचे आहे.’ असा चिमटा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज काढला. त्याला आमदार सतेज पाटील यांनी हसून दाद दिली.