Kolhapur Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघावर प्रशासक की निवडणूक? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीचा केला खुलासा

Devendra Fadnavis Meeting Decision : गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमणार की निवडणूक होणार? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर महत्त्वाचा खुलासा केला.
Kolhapur Gokul Milk Sangh navid mushrif devendra fadanvis hasan mushrif satej patil

Kolhapur Gokul Milk Sangh navid mushrif devendra fadanvis hasan mushrif satej patil

esakal

Updated on

Gokul Milk Sangh Governance : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. अपुऱ्या माहितीवर आधारित बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com