Gokul Milk Election : गोकुळची ९० दिवसात निवडणूक का घेतली नाही?; उच्च न्यायालयाने शासनावर ओढले ताशेरे, 'इलेक्शन प्रक्रिया लवकर सुरू करा'

Gokul Dudh Sangh : सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसांत गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतरही विलंब का झाला, असा सवाल करत उच्च न्यायालयाने शासनाला फटकारले.
Gokul Milk Election news

Gokul Milk Election news

esakal

Updated on

Kolhapur High Court : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज (२९ जुलै) शासन आणि दुग्ध विकास विभागाला दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ९० दिवसांत निवडणूक घेण्याच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com