

kolhapur gokul dudh sangh Tukaram Munde
esakal
Tukaram Munde administrator demand Gokul Milk :‘गोकुळ’वर प्रशासक म्हणून आयएसएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून ही मागणी करण्यात येणार आहे.