

Bombay High Court Order in Grobz Scam Case
sakal
कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसच्या फसवणूकप्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना आज प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.