

Grobz Trading Scam Investigation
sakal
कोल्हापूर : ‘जादा परताव्याच्या आमिषाने ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसकडून २८० कोटींची फसवणूक असताना बारा कोटींचे चार्जशीट का, यामध्ये तपास काय केला?, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तपासी अधिकाऱ्यांना आज धारेवर धरले.