Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Municipal : बनावट, चुकीचे काम होत असेल, तर हयगय केली जाणार नाही,’ अशा कडक शब्दांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
Prakash Abitkar

प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्याअधिकाऱ्यांना धारेवर धरलं

esakal

Updated on
Summary

बैठकीतील महत्त्‍वाचे मुद्दे

एप्रिलमध्ये केशवराव भोसले नवीन नाट्यगृहाचे लोकार्पण, बांधकामपरवाना तक्रारींबाबत सहायक संचालकांवर कारवाई करा.

पाणीपुरवठ्यातून मतदान न होणाऱ्या भागाचा बदला घेण्याचा प्रकार

स्क्रॅप चोरीतील मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा, ३९ टक्के रिक्त पदांमुळे कामाचा बोजा, कंत्राटी तत्त्‍वावर आवश्‍यक कर्मचारी नेमा

डांबरी प्रकल्प बंद करून ठेकेदार पोसतात

काँक्रिट रस्त्यांचा डीपीआर तयार करा, बिंदू चौकातील कारागृह हलवण्यासाठी प्रयत्न, ब्ल्यू लाईनमध्ये येणाऱ्या रिंगरोडसाठी टीडीआर द्या.

Kolhapur Politics : कोल्हापूर ‘फुलेवाडी अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणात संबंधित अभियंता व उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरून प्रथम निलंबित करा. त्यांची विभागीय चौकशी लावा. ऐन गणेशोत्सवात शहरवासीयांना आठ दिवस पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. हा गंभीर विषय असून, चौकशी समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा. विविध फाईलींमध्ये किरकोळ त्रुटी काढणाऱ्या मुख्य लेखापरीक्षकांवर तसेच कसबा बावडा ड्रेनेजलाईन घोटाळ्यातील वरिष्ठांवर कारवाई करा. बनावट, चुकीचे काम होत असेल, तर हयगय केली जाणार नाही,’ अशा कडक शब्दांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com