Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Kolhapur Municipal : कोल्हापूर येथील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू व सहाजण जखमी; ठेकेदारावर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली आहे.
Kolhapur News

कोल्हापूर महापालिका, प्रकाश आबिटकर

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे (Highlights):

फुलेवाडी अग्निशमन दल दुर्घटना: इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू व सहाजण जखमी; ठेकेदारावर गुन्हा दाखल होऊन अटक, तर कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले निलंबित.

अधिकाऱ्यांवर चौकशी: शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, तसेच जल अभियंता घाटगे व सहायक अभियंता जयेश जाधव यांना कारणे दाखवा नोटीस.

प्रशासनाची पुढील पावले: दुर्घटनाप्रकरणी ‘क्वॉलिटी टेस्टींग’ एजन्सीमार्फत तांत्रिक तपासणीचे आदेश; पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबाबतही चौकशी सुरु.

Kolhapur Mahapalika : महापालिकेच्या फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी शनिवारी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित करण्यात आले. तर, शहर अभियंता रमेश मस्कर व उपशहर अभियंता सुरेश पाटील यांना खातेनिहाय चौकशी का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com