

Hasan Mushrif Statement ncp internal politics
esakal
finance department Maharashtra : राज्यातील अर्थ खाते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेले नसले तरी त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, पक्षातील मतभेदांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व वाद मिटले असून पक्ष एकसंघ असल्याचा दावा त्यांनी केला.