Heavy Rain Alert Maharashtra : कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज, मॉन्सूनचे ढग आणखी तीव्र

IMD Rain Forecast : कोकणासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मॉन्सूनची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Heavy Rain Alert Maharashtra weather update

Heavy Rain Alert Maharashtra weather update

esakal

Updated on

IMD Weather Alert Maharashtra : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मोसमी पावसाने मागच्या २४ तासांत पुन्हा वेग घेत दक्षिण महाराष्ट्रात प्रगती केली आहे. दक्षिण कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मॉडेलच्या अंदाजानुसार आणि उपग्रह निरीक्षणांमध्ये दिसून आलेल्या तीव्र ढगांच्या हालचालींमुळे हा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Maharashtra Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com