

Kolhapur Crime News
esakal
Danoli Murder Case : दानोळी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बजरंग दळवी ऊर्फ एम.डी. (वय ४३) याचा आज सकाळी गोळ्या झाडून खून करण्यात आला. दानोळी–जयसिंगपूर रस्त्यालगत धरणग्रस्त वसाहतीजवळील शेत परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.