Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Suspicious Death of Silver Trader in Hupari : हुपरी येथे चांदी व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर सांगलीतील २४ वर्षीय व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
Kolhapur suspicious death silver business dispute

Kolhapur suspicious death silver business dispute

esakal

Updated on

हुपरी (कोल्हापूर) : येथील एका उद्योजकास चांदी पोहोच करण्यास आलेल्या सांगली जिल्ह्यातील तरुण चांदी व्यावसायिकाचा काल सकाळी संशयास्पद (Kolhapur Hupari Incident) मृत्यू झाला. शिवम निवास जाधव (वय २४ रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर) असे त्याचे नाव असून, हुपरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, मृतदेहाचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. शिवमच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com