

Ichalkaranji Municipal Corporation ahead of the mayor and deputy mayor elections.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या महापौरपदाच्या दहा महिन्यांचा फॉर्म्युला बदलण्याची चिन्हे आहेत. त्याऐवजी सव्वा वर्षाचा कालावधी करण्याबाबत भाजपकडून हालचाली होण्याची शक्यता आहे.