Ichalkaranji MLC news : इचलकरंजीला आणखी एक आमदार मिळणार, सुरेश हाळवणकर विधान परिषेदवर जाणार

political developments Kolhapur : इचलकरंजीच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. सुरेश हाळवणकर विधान परिषदेत जाणार असल्याने नव्या आमदाराचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
suresh halvankar Ichalkaranji MLC news

suresh halvankar Ichalkaranji MLC news

esakal

Updated on

Kolhapur politics news : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांत इचलकरंजीचे माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबईत आज रात्री उशिरा होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com