
Prada Vs Kolhapur Chppal: प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह सँडलच्या नावानं बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये रॅम्पवॉकही झालं. याचे व्हिडिओ समोर येताच मात्र महाराष्ट्रासह कोल्हापुरात मोठा विरोध करण्यात आला. यानंतर या विरोधात आता महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरनं यात पुढाकार घेत थेट प्राडाशी संपर्क साधला आणि त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवला.