

Shashikant Shinde Jayant Patil on sharad pawar
esakal
NCP Sharad Pawar group : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी जयंत पाटील आणि त्यांच्यात दुरावा असल्याच्या चर्चांना एका वाक्यात पूर्णविराम दिला आहे. “पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करणार आहोत,” असे सांगत त्यांनी कोल्हापुरातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले.