Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Jaysingpur financial Scam : जयसिंगपूरात जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू.
Financial cheating case in Jaysingpur city

Financial cheating case in Jaysingpur city

esakal

Updated on

Investment scam in Jaysingpur : शेअर्स ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने औषध दुकानदार अजय नंदकिशोर भट्टड (वय  ५२,  रा. शनिवारपेठ, कऱ्हाड) यांची सहा कोटी ६९ लाख ८१  हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत त्यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com