Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

Kolhapur IG Ranjan Kumar Sharma : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कागल ते हुबळी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूरचे आयजी रंजनकुमार शर्मा यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Kagal to Hubli Highway Closed

Kagal to Hubli Highway Closed

esakal

Updated on: 

Kagal Hubli Road Traffic Update : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-४८) सीमाभागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रवाशांना अत्यंत तातडीचे काम असल्याशिवाय पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com