Ambabai Temple Kiranotsav : अंबाबाई मंदिरात वर्षातील पहिला ‘किरणोत्सव’; ढगाळ वातावरण भाविकांचा हिरमोड

Kolhapur religious event news : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात वर्षातील पहिला किरणोत्सव पार पडला. मात्र ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांचा सोहळा अनुभवता न आल्याने भाविकांचा हिरमोड झाला.
Kolhapur Ambabai temple Kiranotsav cloudy weather

Kolhapur Ambabai temple Kiranotsav cloudy weather

esakal

Updated on

Mahalaxmi Temple Kolhapur Kiranotsav : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या वर्षातील पहिल्या ‘किरणोत्सवा’त ढगाळ वातावरणाने अडथळा निर्माण केला. ढगाळ वातावरण आणि सूर्यकिरणांची अत्यल्प तीव्रता यामुळे पहिल्या दिवशी मावळतीची किरणे मंदिराच्या परिसरातही पोहोचली नाहीत. परिणामी, किरणोत्सव पाहण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांचा हिरमोड झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Rat causes electrical short circuit in train
Mahalaxmi Express Fire mumbai kolhapur
Ambabai Temple conservation work allegations
Marathi News Esakal
www.esakal.com