Kolhapur Circuit Bench : 23 एकर जागा मिळाली, आता 50 एकरची गरज! खंडपीठासाठी शेंडा पार्कात आणखी जागा आवश्‍यक, मुख्य न्यायमूर्तींकडून पाहणी

Shenda Park court building inspection Kolhapur : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथे सर्किट बेंचच्या नव्या इमारतीसाठी जागेची पाहणी करण्यात आली. मुख्य न्यायमूर्तींनी विस्तारासह खंडपीठ होण्याचे संकेत दिले.
Bombay High Court Kolhapur bench development

Bombay High Court Kolhapur bench development

esakal

Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी शेंडा पार्कात काल (ता. २३) सायंकाळी सर्किट बेंचच्या नियोजित इमारतीच्या जागेची पाहणी (Kolhapur Circuit Bench expansion news) केली. सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर होण्याचे सूतोवाच त्यांनी दिले असून, याच परिसरात आणखी जागा आवश्यक असल्याचे प्रशासनाला सूचित करण्यात आले. यानुसार याच परिसरात जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com