Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

Kolhapur city limits expansion news : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावाला विलंब का होत आहे यामागचे खरे कारण आता स्पष्ट झाले आहे.
Kolhapur City Boundary Expansion

Kolhapur City Boundary Expansion

esakal

Updated on

Kolhapur city development news : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्याच्या जनगणनेच्या अधिसूचनेनुसार २०२७ पर्यंत हद्द बदलावर निर्बंध आहेत. त्यामुळे या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. दहा गावांचा समावेश करण्यासाठी संमती असून, हा विषय धोरणात्मक असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com