Kolhapur Corporators : ऐच्छिक निधीवरून महापालिकेत वादाची ठिणगी; महायुती-काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता

Coordination Crisis : कोल्हापूर महापालिकेतील नव्या सभागृहाचा प्रत्यक्ष कारभार सुरू होत असतानाच, ऐच्छिक निधीच्या वाटपावरून वादाचे ढग दाटू लागले आहेत.
Kolhapur Municipal Corporation amid rising tension over optional fund allocation.

Kolhapur Municipal Corporation amid rising tension over optional fund allocation.

sakal

Updated on

कोल्हापूर : चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुकीनंतर पुढील आठवड्यापासून नगरसेवकांचा प्रत्यक्ष कारभार सुरू होणार आहे. प्रभागाला जाहीर होणारा ऐच्छिक निधी कसा द्यायचा, हे वादाचे कारण होण्याची शक्यता आहे. समन्वयातून निर्णय न झाल्यास महापालिकेच्या या निधीचा गुंता वाढून दोन गटांत खटके उडण्यास सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com