

Accused Shahid Sanadi seen apologizing in a viral video before his arrest in the Kolhapur exploitation case involving multiple young women.
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरातील शाहिद सनदी नावाच्या तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, मात्र आता शाहिदीने माफी मागितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.