Kolhapur Election: आरक्षण लागले आणि उमेदवार मैदानात रातोरात बदलले प्रभागांतील फलक; सोशल मीडियावर घोषणांचा महापूर!
Information spead to voters: आरक्षण जाहीर होताच उमेदवारांनी सोशल मीडियावर हातजोडी फोटो व ‘सेवेसाठी तत्पर’ संदेश टाकत निवडणुकीच्या शर्यतीची जोरदार सुरुवात केली.
कोल्हापूर: मनाप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याचे विविध माध्यमांतून जाहीर केले. बहुतांश जणांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला असून, अनेकांनी प्रभागात फिरून मतदारांपर्यंत निरोप पोहोचवला आहे.