कोल्हापुरातील अरबाजने उचललं टोकाचं पाऊल
esakal
कोल्हापूर
Kolhapur End Of Life : जमातमध्ये गेलेल्या वडिलांना डबा देऊन नमाज पठण केला अन् अचानक अरबाजने उचललं टोकाचं
Arabaz Ends Life : अरबाज देसाई हा सांगली फाटा येथील एका शोरूममध्ये कामाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून नोकरी सोडून तो एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कामाला जात होता.
Summary
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
पुलाची शिरोलीतील युवकाची आत्महत्या: २४ वर्षीय अरबाज मौला देसाई यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नोकरीत बदलानंतरची घटना: अलीकडेच शोरूमची नोकरी सोडून अरबाज एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करू लागला होता.
गावात हळहळ व्यक्त: तरुण, धार्मिक आणि शांत स्वभावाचा अरबाज अचानक आत्महत्या करेल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही.
Kolhapur Crime News : पुलाची शिरोली येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अरबाज मौला देसाई (वय २४, जय शिवराय तालीम, पुलाची शिरोली) असे त्याचे नाव आहे. राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

