Kolhapur Farmer : ऊस लागणीनंतर २० महिने प्रतीक्षा; एफआरपी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

Sugarcane Crushing : कोल्हापूर–सांगली विभागातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, यंदा विक्रमी गाळप आणि साखर उत्पादन झाले आहे. मात्र, दुसरीकडे सुमारे ५२५ कोटी रुपयांची एफआरपी ऊस बिले थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
Sugarcane loaded trucks at a sugar mill

Sugarcane loaded trucks at a sugar mill

sakal

Updated on

कुडित्रे : विभागाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांत ३८ साखर कारखान्यांनी ४ फेब्रुवारीअखेर एक कोटी ८८ लाख ८० हजार टन ऊस गाळप केले आहे, तर दोन कोटी चार लाख ७९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com