Kolhapur football fans FIFA World Cup celebration
esakal
कोल्हापूर : ‘क्रिकेटवेड्या भारतातील फुटबॉलवेडे कोल्हापूर’ ही आपली ओळख फुटबॉलप्रेमींनी सार्थ ठरवली. काल रात्री शहरातील मुख्य चौकांमध्ये तरुण-तरुणी जत्रेसारखे एकत्र जमले. आपल्या आवडत्या खेळाडूचे पोस्टर उभारल्यावर सर्वांनी (Messi Ronaldo football fans in Kolhapur) जल्लोष केला.