Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

Fuel Panic in Kolhapur Triggers Long Queues at Petrol Pumps : कोल्हापुरात अफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याने प्रशासनाने दुचाकीसाठी २०० व चारचाकीसाठी २००० रुपयांची इंधन मर्यादा लागू करून साठेबाजी रोखण्याचा निर्णय घेतला.
why fuel limit imposed in kolhapur

why fuel limit imposed in kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा मुबलक असला, तरी समाजात पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. याठिकाणी सर्वांना इंधन (Kolhapur Fuel Limit) उपलब्ध व्हावे. साठेबाजी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून काही निर्बंध लागू केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com