

Kolhapur IT Park
esakal
IT Industry Kolhapur : अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आयटी पार्कसाठी शेंडापार्क येथे जागा देण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना दिले. त्यामुळे बहुप्रतीक्षित असलेल्या आयटी पार्कचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.